Surprise Me!

Shiv Sena | पक्षाच्या चिन्ह कोणाला मिळायला हवं, याबाबत कायदा काय सांगतो ? | Sakal

2022-07-08 104 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हा आपणच खरी शिवसेना आहे असा दावा सातत्याने करत आहे. शिवसेनेचा धनुष्य बाण सुद्धा आम्हालाच मिळेल असा देखील त्यांचा दावा आहे. त्यामुळे शिंदेंचा गटाला धनुष्य बाण आणि शिवसेना नाव मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.<br />#shivsena #maharashtra #udhhavthackeray #eknathsinde #eknathshindecm #bjp #devendrafadnavis #sakalnews

Buy Now on CodeCanyon